Glossary term: गुरुत्वीय लहरी
Description: आइन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धा्न्त गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा अंदाज लावतो: प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणार्या अवकाश आणि कालातील लहरी. अशा लहरी निर्माण करण्याचा एक मार्ग म्हणजे दोन वस्तूंनी एकमेकांना प्रदक्षिणा घालणे. दुहेरी तारा PSR B1913+16 (वस्तुमानाच्या सामान्य केंद्राभोवती फिरणारा एक न्यूट्रॉन तारा आणि पल्सर) च्या निरीक्षणातून गुरुत्वीय लहरींचा प्रथम अंदाज लावला गेला. गुरुत्वाकर्षण लहरींचे विकिरण करून ऊर्जा गमावल्यामुळे परिभ्रमण कालावधी कमी झाला आहे.
LIGO वेधशाळेच्या दोन गुरुत्वीय लहरी शोधकांनी सप्टेंबर 2015 मध्ये गुरुत्वीय लहरींचा पहिला शोध लावला होता. गुरुत्वीय लहरी खगोलीय वस्तूंबद्दल माहिती वाहून नेऊ शकतात, विशेषत: कृष्णविवर किंवा न्यूट्रॉन तार्यांच्या परिभ्रमण आणि विलीनीकरण, ज्या इतर कोणत्याही माध्यमाने मिळू शकत नाहीत.
Related Terms:
See this term in other languages
Term and definition status: The original definition of this term in English have been approved by a research astronomer and a teacher The translation of this term and its definition is still awaiting approval
The OAE Multilingual Glossary is a project of the IAU Office of Astronomy for Education (OAE) in collaboration with the IAU Office of Astronomy Outreach (OAO). The terms and definitions were chosen, written and reviewed by a collective effort from the OAE, the OAE Centers and Nodes, the OAE National Astronomy Education Coordinators (NAECs) and other volunteers. You can find a full list of credits here. All glossary terms and their definitions are released under a Creative Commons CC BY-4.0 license and should be credited to "IAU OAE".